सद्गुरुस्तुती: गुरू एक कृपाळु


 सद्गुरू प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या कृपेस अर्पण काव्यात्मक सद्गुरुस्तुती. 

प्रतिमा: प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज


गुरू कृपाळु
गुरु एक जगदाधारु
गुरू एक प्राणाधारु
गुरू सत्य तत्त्व
गुरू सर्वसाक्ष
गुरू निरंतर दीनदयाळु
गुरू कृपाळु
गुरू तेजस्वरूप गुरू जयरूप
गुरू प्रेमकृपाळु
गुरू हितकारकु
गुरू अकारण कृपाळु
गुरू कैवल्यदाता
गुरू भवभेदनाशकु 
गुरू जीवनाधारु

गुरू एक तारणहारु 
विचारयज्ञ मध्ये सद्गुरू प्रार्थना:
फेसबुक वर: विचारयज्ञ