आज गुरुपौर्णिमा - म्हणजे सद्गुरुदेवांचे व भगवान व्यासांचे पूजन करण्याचा दिवस. सद्गुरू दीक्षा देऊन आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करतात - शिष्याला नवीन जीवनच देतात .त्यांच्या कधीही न फिटू शकणाऱ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी थोडेसे पूजन करण्याचा दिवस!
नव ज्ञानार्जनासाठी पुन्हा प्रार्थना करण्याचा दिवस.
पण मला आज गुरुदेवांच्या - परम पूज्य नारायणकाका महाराजांच्या दर्शनाला जाता आलं नाही. घरीही काही पूजा झाली नाही.
पण भाव असेल तर प्रत्येक कर्म पूजाच बनते.
आज गुरुकृपा ब्लॉग वर दोन लेख प्रसिद्ध केले गेले. एक गुरुदेवांची पूजा आणि एक भगवान व्यासांची पूजा.
लेख प्रसिद्ध केल्यानंतर लक्षात आले ही पण तर पूजाच आहे नव्या माध्यमातून
आपल्याला दोन्ही लेख इथे बघता येतील
Gurupaurnima - Vyaspaurnima - Worship of Sadgurudeva
व
Gurupaurnima - Vyaspaurnima - Worship of Bhagavan Vyasa.

लहानपणापासून ज्या गुरूंनी मला घडवलं, त्या सर्वांना माझे कोटी कोटी नमन!
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........