राहुल विन्ची ज्यांना बरीच जनता राहुल गांधी समजते, यांच्याबद्दल काही लिहिणे बोलणे मला आवडत नाही. कारण आपल्या प्रसार- माध्यमाना उठसुठ कशालाही महत्व द्यायची किंवा प्रायोजित प्रसिद्धी द्यायची सवय आहे. त्यांच्या जाळ्यात अडकून विषय त्यांना हवा त्या दिशेला नेणे योग्य पण नाही.
पण इटली मुळाच्या या परिवाराची फसवणूक आता सगळीकडे उघड झालेली आहे, त्यामुळे बोलावे लागले. आणि अजूनही लोकांमध्ये भाबडे प्रेम नेहरू - गांधी परिवाराबद्दल आहे. पण आता राजीवच्या वंशात तरी गांधी म्हणून कुणी राहिलेले नाही.
आता ज्यांना राहुल गांधी म्हटले जाते ते पारपत्रावर राहुल विन्ची नाव लावतात. याचे कारण काय असावे? बरं मग राहुल गांधी म्हणून का वावरायचे?
बाहेरच्या देशात आधुनिक कपड्यांत आपल्या मैत्रिणींबरोबर आनंदित दिसणारे हे गृहस्थ, भारतीय जनतेत फिरताना असे साधे कपडे का वापरतात. छायाचित्र इथे प्रसिद्ध करायची आवश्यकता नाही. आपल्याला या विदुषकाचा चांगला परिचय आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध देशात आंदोलन आणि रामलीला मैदानावर झालेला अत्याचार हे सगळे घडत असताना हे गृहस्थ कुठे होते ? आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी प्रकट होण्याचे नाटक करत आहेत तर!
कुणी या माणसाला युवराज म्हटले म्हणून आपण जनतेने लगेच तेच शब्द का वापरावेत? आपण लोकतंत्र मानतो का राजतंत्र? राजतंत्रच मानायचे तर इंदिरा - जवाहर (यांच्या नावांबद्दल जरा गुगल केले फारच क्लिष्ट आहे. इंदिरा - मैमुना बेगम - इंदिरा खान ) हे काही राजघराणे नाही.
इंदिरा, राजीव यांनी या देशासाठी बलिदान केले आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्याचा सोनिया - राहुल या विदेशी लोकांशी काय संबंध?
सोनिया (यांचेही खरे नाव वेगळेच आहे. ) - राहुल - प्रियांका यांचा या देशाशी काहीही संबंध नाही. आदरणीय सुब्रम्ह्ण्यम स्वामींनी आता सगळं उघड केलच आहे .
आता राहुल ला सहकार्य म्हणून माझी एकंच विनंती आहे,
आपण सर्वांनी आज पासून राहुल विन्ची हेच नाव सगळीकडे वापरावे, त्याचा उल्लेख करताना.
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........