आजचा विचार Posted by Mohini Puranik on May 08, 2011 Get link Facebook X Pinterest Email Other Apps आपणच विचार करणे सोडून दिले, तर सरकारवर दबाव कोण आणेल ? मी एकटा काय करू, असा निराश हताश विचार ठेवला तर, आपण सरकारला निर्लज्ज व्हायला प्रोत्साहन देतो. निर्णय आपला आहे, कशाला प्रोत्साहन द्यायचे ते ! Comments
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........