आजचा विचार Posted by Mohini Puranik on May 04, 2011 Get link Facebook X Pinterest Email Other Apps खूप खूप विचार करून जेव्हा मन सुन्न होतं, तेव्हा सगळे विचार संपतात. पण जेव्हा हा वैचारिक प्रलय होतो, तेव्हा एक नवा विचार जन्म घेतो ! आणि हा नवा विचार वैयक्तिक आणि सामाजिक जीवन पण परिवर्तीत करू शकतो ! Comments
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........