जनमानसात कसाब बद्दल द्वेष, चीड दिसते, याचं कारण मला अजिबात कळत नाही. विश्वातल्या सगळ्यांत मोठ्या लोकतंत्रावर - भारतीय संसदेवर हल्ला करण्याच्या कटातील एक तर निर्दोष सुटला. त्या हल्ल्याच्या वेळी ज्यांचे जीव धोक्यात होते ते संसद सदस्य, तत्कालीन गृहमंत्री हे होते.
काही सामान्य नागरिक एका पोराने मारले तर एवढ चिडण्याचं काय कारण? त्यातून त्याचा हा पहिलाच अपराध!
आपल्यातली माणुसकी गेलीय कुठे?
काही सामान्य नागरिक एका पोराने मारले तर एवढ चिडण्याचं काय कारण? त्यातून त्याचा हा पहिलाच अपराध!
आपल्यातली माणुसकी गेलीय कुठे?
तुम्हाला खरोखरीच असे वाटते का. मला भयंकर चिड आहे त्याच्या बद्दल.
ReplyDeleteहे परत परत वाचतो आहे मी का बरे असे.
ReplyDeletehttp://bolghevda.blogspot.com
धन्यवाद रणजीतजी! सरकारला चीड असावी असे तर वाटत नाही, पण जनता कधी कधी चिडते, आपणच जो विषवृक्ष अंगणात वाढवला, त्यांची विषारी फुले - फळे यांचा सडा पडू लागला तर फळा - फुलांवर तर का बरे चिडावे?!
ReplyDelete